आर. आर. पाटील यांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना

मुंबई, ग्रामविकास विभागामात राबविण्यात येत आलेल्या स्मार्ट ग्राम योजनेया आता 'आर, आर(आबा) पाटीत सुंदर गाय पुरस्कार योजना' असे राय देण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री एकन भुश्रीफ यांनी विधानसभेत बेती. ग्रामविकास विभागाकर नोभर २०१५ पातून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम बांकासात ग्रामपंचायतीना तालुकास्तरीय व जिल्हस्कीय स्मार्ट आम पुरस्कार देण्यात येतात. ही योजना आना 'आर. भार. (वा) पाटील मुंव गाव पुरस्कार योजनामहान राजनिती जाईल. माजी उपमुख्यमंत्री आरआर. (आबा) पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भी कार्य केले आहे. सोन त्यांनी पन्यात ग्रामस्वच्छता अभियान आगि महात्मा गांधी गंटमुक्त गाव योजना र काम त्या प्रभावीपणे राबविल्यात्यांच्या या मन्दानाची स्वाल घेऊन स्मार्ट प्रत योजनेस त्यांचे नाव देण्यात येत असल्याचे मंत्री वीमीनियमनाम मंत्रिमंडळ मैठकीत यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या पुरस्कार वितरण दावी आर. आर. (आमा) पाटीत बांच्या पुण्यविधीदिनी मग १६ बुवारी रोजी किल्लास्तानर संबंधित जियाये छलकनी किंवा जिल्यातील मंत्री किया जिलाधिकारी मुलकार्यकारी अधिकारी यांच्याहस्ते कहे जाईल, अशीही माहिती मंत्री श्री.मुबीफ वानी दिती,